1/2/2026

‘‘अहमदनगर नामांतर – दखनेतल्या काळ्या मुसलमानांना पुन्हा हिणवलं जातंय.’’

‘‘दखनेत हबशी मुसलमान मोठ्या संख्येत होते. त्यावरुन दखनी मुसलमानांचा उल्लेख मध्युयागात काळे मुसलमान असा करुन त्यांच्या संस्कृतीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न अनेक उत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी केला. आता काळ बदलला आहे. लोकशाही राज्यात तरी दखनेतील या काळ्या मुसलमानांच्या संस्कृतीचा वारसा जपायला हवा होता. पण तो लोकशाहीतही संपवला जातोय हे दुर्दैवी आहे.’’ 

‘‘अहमदनगर नामांतर – दखनेतल्या काळ्या मुसलमानांना पुन्हा हिणवलं जातंय.’’

Written by editor@deccanstudies.org