‘‘अमीर खुसरो - मराठी साहित्यातील महत्वपूर्ण ऐतिहासिक कादंबरी’’
‘‘अमीर खुसरोंनी ग्रंथलेखनावेळेस केलेल्या चर्चा, समाजाच्या विविध घटनांवर केलेले भाष्य, राजकारणातील बदलांवर केलेली टिका, संगीतावरची त्यांची मते, सुफीवादाविषयीची त्यांच्या लिखाणाची दखल जाधव यांनी निरनिराळ्या प्रसंगातून, संवादातून घेतली आहे.’’

Written by editor@deccanstudies.org
