‘‘नववर्षाचे स्वागत करणारी उर्दू शायरी‘‘
‘‘उर्दूत नववर्षाच्या स्वागतात लिहीलेल्या कवितांची सुरुवात ही वसाहतकाळात होते. भारतात इंग्रज येण्यापुर्वी फसली आणि काही प्रमाणात हिजरी कालगणना प्रमाण मानली जात होती. त्यामुळे ख्रिस्त कालगणना व त्याविषयीच्या कवितांची सुरुवात ही उर्दू भाषेत खूप उशीरा झाली आहे.’’

Written by editor@deccanstudies.org
