‘‘ दखनेच्या मुसलमान आमदानीतील संगीत परंपरा ’’
‘‘दखनी भाषेच्या माध्यमातून जी संगीत परंपरा दखनेत रुढ झाली. त्याची सुरुवात मर्सियानिगारीच्या जलश्यांपासून होते. मर्सियानिगारी म्हणजे इमाम हुसैन यांच्या स्मृती व शौर्यावर लिहील्या जाणाऱ्या गाण्यांच्या मैफीली’’

Written by editor@deccanstudies.org
