Fresh content from our writers

Tech
‘‘कृषी सुधारणेमागे त्याचा हेतु महसुली उत्पन्नातील वाढीपुरता मर्यादित नव्हता. त्याला सामान्य शेतकऱ्याच्या जगण्याची देखील काळजी होती. त्याने शेतकऱ्यांवर अवाजवी बोजा लादला नाही.’’

Tech
‘‘ भाग्याने पदरी बांधलेले कोणती संकटे मी झेलेली नाहीत ? कोणती हानी सहन केली नाही ? या हृदयाने सर्व काही सहन केले. हाय । असे कोणते संकट आहे जे मी भोगले नाही.- बाबर’’

‘‘बदला दिला दे या रब तू सितमगरों से” खूप लोकप्रिय ठरले. तर कव्वालींमध्ये डब्ल्यू एम खान यांनी गायलेली कव्वाली “कुछ देदे खुदा के नाम पर, हिंम्मत है अगर कुछ देने की” इतकी लोकप्रिय ठरली की मुंबईच्या गल्ल्या-मोहल्यांमध्ये ही कव्वाली गायली जाऊ लागली. ही पहिली कव्वाली होती, जी चित्रपटात सामाविष्ट करण्यात आली होती.’’

‘‘प्रेषितांनी ग्रामीण उत्पादनव्यवस्थेला शहरी प्रभावापासून रोखण्याचे प्रयत्नही केले. त्यांनी ग्रामीण भागातील उत्पादक घटकांकडून शहरी व्यक्तींवर माल खरेदी करण्यासाठी निर्बंध लादले. ’’

‘‘उर्दूत नववर्षाच्या स्वागतात लिहीलेल्या कवितांची सुरुवात ही वसाहतकाळात होते. भारतात इंग्रज येण्यापुर्वी फसली आणि काही प्रमाणात हिजरी कालगणना प्रमाण मानली जात होती. त्यामुळे ख्रिस्त कालगणना व त्याविषयीच्या कवितांची सुरुवात ही उर्दू भाषेत खूप उशीरा झाली आहे.’’

‘‘अमीर खुसरोंनी ग्रंथलेखनावेळेस केलेल्या चर्चा, समाजाच्या विविध घटनांवर केलेले भाष्य, राजकारणातील बदलांवर केलेली टिका, संगीतावरची त्यांची मते, सुफीवादाविषयीची त्यांच्या लिखाणाची दखल जाधव यांनी निरनिराळ्या प्रसंगातून, संवादातून घेतली आहे.’’